Header Ads

पुन्हा एकदा नोटबंदी । 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार ? । 2000 notes will be discontinued

 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार ?


पुन्हा एकदा आरबीआय ने नोटबंदी होणार असल्याचे जाहीर केले आहे या नोटबंदी मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याचे RBI ने स्पष्ट केले आहे.


○ दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याचं आरबीआय ने आज घोषित केलं आहे.

○ आरबीआयचा निर्देशानुसार दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई 2018-19 पासून बंद करण्यात  आली असून येत्या 30 सप्टेंबर पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात राहतील असे आरबीआयने सांगितले आहे .

तसेच या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत चलनात राहणार असल्याचे RBI ने सांगितले आहे

○ तसेच 23 मे ते 30 सप्टेंबर यादरम्यान 2000 च्या नोटा बँकात जमा करता येतील.

○एका वेळी वीस हजार रुपयांच्या नोटा बदली करता येतील .

○ तसेच बँकांनी ग्राहकांना दोन हजार रुपयांच्या नोटा देऊ नयेत अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.

No comments

Powered by Blogger.