Header Ads

10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी ;

Majhi Nokari. : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार या पदासाठी भरती जाहीर झाली असुन, या भरतीमध्ये 1558+  जागा असणार आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.
परीक्षेचे नाव  : मल्टी टास्किंग स्टाफ( MTS ) & हवालदार 2023


पदाचे नाव व तपशील :

  1) मल्टी टास्किंग स्टाफ( MTS ) ( नॉन टेक्निकल) -       1198 पदसंख्या


   2) हवालदार( CBIC&CBN ) -. 360 पदसंख्याशैक्षणिक पात्रता     : 

  

  पद क्र. 1 - दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य

  पद क्र. 2 - दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य


वयाची अट :  1 ऑगस्ट 2023 रोजी [ SC,ST 5 वर्षे सुट.. OBC  3वर्षे सुट ]


 पद क्र. 1 - 18 ते 25 वर्षे

 पद क्र. 2 - 18 ते 27 वर्षे


अर्ज प्रक्रिया शुल्क  : 

◆GEN ,OBC उमेदवार 100/- रुपये अर्ज शुल्क .


◆तसेच महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PwD) आणि आरक्षणासाठी पात्र माजी सैनिक (ESM) यांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.


निवड प्रक्रिया :


◆ MTS च्या पदासाठी भरती प्रक्रियेमध्ये पेपर-I म्हणजेच संगणक आधारित परीक्षा (CBE), पेपर-II (वर्णनात्मक) आणि दस्तऐवज पडताळणी यांचा समावेश असेल.


वेतनश्रेणी  :

■ मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी – 7 व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सनुसार वेतन स्तर-1.

■ हवालदार – 7 व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सनुसार वेतन स्तर-1


परिक्षा  :

 1) Tier 1 - सप्टेंबर 2023

 2) Tier 2 - ( वर्णनात्मक) नंतर कळवण्यात येईल.Dates for submission of online applications :       30-06-2023 to 21-07-2023


Last date and time for receipt of online 

:

applications 21-07-2023 (23:00)


Last date and time for making online fee 

payment :

22-07-2023 (23:00)अधिकृत वेबसाईट : https://ssc.nic.in/


ताज्या अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या :

https://www.dyandeepmarathi.com/

No comments

Powered by Blogger.