Header Ads

नृत्य प्रकार प्रश्न || TCS IBPS QUESTION

नृत्य प्रकार अत्यंत महत्त्वाचे प्रश्न :



 या लेखामध्ये मध्ये म्हाडा, SSC, ITI , NTPC , POLICE  या सर्व प्रश्न पत्रिकाचा अभ्यास करुन आगामी काळात होणाऱ्या तलाठी , वनरक्षक, Z.P. महानगरपालिका, पोलीस भरती  या सर्व परिक्षा साठी उपयुक्त असे महत्त्वाचे  नृत्य प्रकारा वरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेतले  आहेत .

भारतीय नृत्य प्रकारावर अनेक स्पर्धा परिक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात . 

ह्या सर्व प्रश्नाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.



1) केलुचरण मोहपात्र ...........च्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे.


- ओडिसी



2) रुक्मिणी देवी अरंडेल कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात.


- भरतनाट्यम


3) नंदीकोलु हे कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे.


- कर्नाटक


4 ) कोणते नृत्य भारतातील इतर नृत्याची जननी म्हणून ओळखले जाते.


- भरतनाट्यम


5) सत्रिया नृत्याचा उगम कोणत्या राज्यात झाला.


- आसाम


6 ) गुरुवेंपती चिन्ना सत्यम हे कोणत्या क्षेत्रातील संगीत गुरु होते.


- कुचीपुडी


7) पद्मा सुब्रमण्यम हे नाव कोणत्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे.


- भरतनाट्यम


8) कोणत्या नृत्याचा उगम केरळच्या मंदिरामध्ये झालेला आहे.


- मोहिनीअट्टम


9) राठवानी घेर  हे........... येथील आदिवासी नृत्य आहे.


-  गुजरात


10) लाऊल लोकसंगीत कोणत्या राज्यातील आहे.


- पश्चिम बंगाल


11) कोणता शास्त्रीय नृत्यप्रकार संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केला आहे.


- सत्तरीय 


12) पद्मश्री शोवना नारायण हे कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत.


- कथ्थक


13) गरबा हा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे.


- गुजरात


14) कथकली हा कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे.


- केरळ


15) टापू नृत्य कोणत्या राज्यातील आदिवासी नृत्य आहे।


- अरुणाचल प्रदेश


16) हम्पी नृत्य उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो.


- कर्नाटक


17) मल्लापुरम नृत्य उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो.


- तामिळनाडू


18) शिकार मोहिमेची तयारी म्हणून नागालँड मधील कोणता नृत्य प्रकार ओळखला जातो.


- सदल केकई


19) पंथी नृत्य कोणत्या राज्याची संबंधित आहे.


- छत्तीसगड


20) लूर नावाचे प्रसिद्ध नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे.


- हरियाणा


21) पोवाडा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.


- महाराष्ट्र


22) कोणते नृत्य हिमाचल प्रदेशात लोकप्रिय आहे.


- नाटी


23) झिझिया नृत्यप्रकार कोणत्या राज्यात लोकप्रिय आहे.


-  बिहार


24) महाराष्ट्राच्या पारंपारिक लोकरंगभूमीचे नाव काय आहे.


-  तमाशा


25) पूर्व आंध्र प्रदेशचे शास्त्रीय नृत्य कोणते.


-  कुचीपुडी


26) यक्षगान कोणत्या राज्यातील लोकप्रदर्शन आहे .


-  कर्नाटक


27) महिलांचे ढालो लोकप्रिय लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे .


- गोवा


28) उत्तर प्रदेशच्या कुमाऊ भागात लोकप्रिय तलवार नृत्याला काय म्हणतात.


-  चोलिया


29) हुर्कीया बाऊल भारताच्या कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे.


-  उत्तराखंड


30) बार्डो चाम हे लोकनृत्य कोणाचे आहे.


-  अरुणाचल प्रदेश


31)  कोणत्या राज्यात लाकडी मुखवटे वापरून नृत्य केले जाते.


- पश्चिम बंगाल


32) घूमर हे लोकगीत आणि लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यात साजरा केला जातो.


-  राजस्थान


33) दुमहल नृत्यप्रकार कोणत्या भारतीय राज्यातील /केंद्रशासित प्रदेशातील लोकनृत्य आहे.


-  जम्मू काश्मीर


34) मणिपुरी शास्त्रीय नृत्य प्रकार कोणाच्या जीवनातील नृत्य दाखवतात.


- कृष्ण


35) कोणत्या राज्यात माथुरी लोकनृत्य प्रसिद्ध आहे.


-  तेलगंणा


36) कोणते केरळचे पारंपारिक नाट्यगृह आहे जेथे आठ दिवसात आठ नाट्य सादर केले जातात.


- कृष्णनट्टम


37) सांस्कृतिक मंत्रालयाच्या मते, भारतात शास्त्रीय नृत्याचे किती प्रकार आहेत.


- 9


38) कोणते शास्त्रीय नृत्य मुगल परंपरेने प्रभावाने प्रचलित असलेले शास्त्रीय नृत्य आहे.


- कथ्थक


39) कोणते राज्य पाईको नृत्याशी संबंधित आहे.


-  ओडिशा


40) भारतीय नृत्य प्रकार मणिपुरी हा मुख्यता कोणत्या विषयावर आधारित आहे .


-  कृष्ण - गोपी


41) मायकल जॅक्सनच्या 1991 च्या हिट ' सिंगल ब्लॅक आणि व्हाईट ' या संगीत व्हिडिओ मध्ये कोणते एकमेव भारतीय नृत्य होते.


-  ओडिसी


42) सिक्कीम चे लोक त्यांच्या अप्रतिम मुखवटा नृत्य प्रकारासाठी ओळखले जातात . या नृत्य प्रकाराला सिक्कीमचे लोक काय संबोधतात.


-  छाम


43) छरही या नृत्य प्रकाराची उत्पत्ती कोणत्या राज्यात झाली आहे.


-  हिमालय प्रदेश


44) कोणत्या दक्षिण भारतीय नृत्याचा शब्दशः अर्थ कथा आणि नाटक असा आहे.


- कथ्थकली 


45) चोलिया नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.


-  उत्तराखंड

46) पंडित बिरजू महाराज हे नाव कोणत्या शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध आहे.


- कथ्थक



47) बांळू नृत्य म्हणून प्रसिद्ध असलेले चेरव हे कोणत्या राज्याचे सांस्कृतिक पारंपारिक नृत्य आहे.


-  मिझोराम


48) कालबेलिया लोकगीते आणि नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत.


-  मिझोराम


49) कोणत्या राज्यात धनकुल लोकगीत खूप प्रचलित आहे.


- आसाम


50) कोणत्या क्षेत्रासाठी श्री परशुराम आत्माराम गंगावणे यांना 2021 च्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.


-  चित्रकथी या पारंपारिक लोककले साठी


51) छाऊ हे नृत्य कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे.


-   पश्चिम बंगाल -  पुरुलिया छाऊ

    झारखंड -  सेरा किल्ला छाऊ 

    ओडीसा -  मयूरभंज छाऊ


52) तामिळनाडू या राज्यात प्रसिद्ध असलेले नृत्य प्रकार कोणते आहेत.


-  भरतनाट्यम, करग्म, कुरवंजी, कुम्मी, कवाडी, कोलाट्टम


53) उत्तर प्रदेश या राज्यात प्रसिद्ध असलेले नृत्य प्रकार कोणते आहेत.


-  कथ्थक, रासलीला, झोरा, जैता


54) कागिद नृत्य कोणाशी संबंधित आहे.


-  बौद्धांशी


55) महाराष्ट्र या राज्यात प्रसिद्ध असलेले नृत्य प्रकार कोणते आहेत.


- लावणी ,लेझीम ,कोळी नृत्य ,बाल्या नृत्य ,पावरी ,दशावतार


56) कोणत्या नृत्यासाठी अभिनय दर्पण हे लिखित साहित्याचा मुख्य स्रोत आहे.


- भरतनाट्यम


57) लमन हे लोकनृत्य लोक संगीत कोणत्या राज्यात आढळते.


-  हिमालय प्रदेश


58) मोहिनीअट्टम  हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.


-  केरळ


59) ढोला मारु हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.


- राजस्थान


60) डोलु कुनिथा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.


-  कर्नाटक


61) भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेले प्रमुख कलाकार .


-   लोला सॅमसन, मृणालिनी साराभाई, बैजंयतीमाला बाली, यामीनी कृष्णमुर्ती, रुक्मीनीदेवी अरुंदले, मालविका सरकार.


62) नागा डान्स हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.


-  आसाम


63) जाट जटीन हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.


-  बिहार


64)  राउत ( Raut ) हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.


-  छत्तीसगड


65) भवाई हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.


-  गुजरात


66) फुगडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.


- गोवा


67) हरियाणा या राज्यात प्रसिद्ध असलेले नृत्य  कोणते आहे.


-  लूर नृत्य


68) राउफ नृत्यप्रकार कोणत्या भारतीय राज्यातील /केंद्रशासित प्रदेशातील लोकनृत्य आहे.


-  जम्मू काश्मीर


69) कठपुतली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.


-  राजस्थान


70) कथ्थकली या शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेले प्रमुख कलाकार .


- उदय शंकर, कलामंडलम गोपी, व्ही. के. नारायण मेनन, पद्मनाभन कुमारनायर.


71) कथ्थक या शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेले प्रमुख कलाकार .


-  पंडित बिरजू महाराज, दमयंती जोशी, सितारा देवी, पं. फिर्तु महाराज, लच्छु महाराज, पं. कार्तिक राम, पं. कल्याणदास महंत.


72) मणिपुरी या शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेले प्रमुख कलाकार कोण आहेत.


-  गुरु बिपीन सिंह, नल कुमार सिंह, सविता मेहता, कलावती देवी


73) मोहीनी अट्टम या शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेले प्रमुख कलाकार कोण आहेत.


-  कल्याणी अम्मा ,गीता गायक, श्री. देवी, रागिनी देवी , हेमा मालिनी , सुनंदा नायर , गोपीका वर्मा.


74) ओडिसी या शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेले प्रमुख कलाकार कोण आहेत.


-  मोहन महापात्रा, पंकज चरण दास, मायाधर रावत, सोनालमान सिंह, कालीचरण पटनायक


75) मयुरभंज छऊ हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.


- ओडीशा

No comments

Powered by Blogger.